Uncategorized
150
स्पर्धा जोवर स्वतःशीच आहे तोवर जिंकण्यात समाधान आहे.
दुसऱ्यांशी स्पर्धा करायला लागलो की मग स्पर्धेची जागा ईर्षा घेते.
आणि इर्षेतून समाधान मिळालेला माणूस अजूनतरी ऐकिवात नाही. कारण ती नेहमी वाढतच जाते.

No Comment