PRATILIKHIT

Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.

Category: Kavita

सण आणि सुट्टी….

  कोणताही सण असू देरजेची रडारड ठरलेलीऑफिसला जरी जावं लागलंतरी भक्ती मनामध्ये भरलेली शाळेत कॉलेजमध्ये असताना मात्रमाझी आणि देवांची जमायची…

Read More

Engineer

Engineer आजकाल विनोदाचा विषय झालाय शिकून सुद्धा नोकरी नाही म्हणून बेरोजगार म्हणून प्रसिद्ध झालाय सामान्यांच्या कल्पनाशक्तीपलीकडचे शोध लावतो तो Engineer…

Read More

कार्यकर्ता

मोर्चे, राडे, प्रचार, सभा आम्ही ओझ्याचे बैल जणू केला कितीही भ्रष्टाचार, अन्याय तरीही त्यांना साहेबच म्हणू पक्षाबाबत निर्णय घेताना आमचा…

Read More

स्मार्ट फोन

केवळ संपर्काचं साधन म्हणून मोबाईल फोनचा शोध लागला स्वतःला काळानुसार अपग्रेड करून गुलामच मालकाला डोईजड झाला भिंतीवरचं कॅलेंडरसुद्धा याने स्वतःत…

Read More

Blog Stats

  • 273,652 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories