Image Series
158
आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कोणती गोष्ट सोडायची हे उमगलं की मग जगणं सोपं होऊन जातं.
नाहीतर आपला बराचसा वेळ अग्रक्रम ठरवण्यातच निघून जातो.

No Comment