
Uncategorized
141
जगभरातल्या नद्या समुद्रात सातत्याने गोड पाणी आणून टाकतात पण तरीही त्याचं पाणी नेहमी खारटचं असतं.
काहींचा स्वभावच असतो तसा. कुणीही कितीही चांगलं वागलं तर त्यांना काहीही फरक पडत नाही. पण त्यांच्या वाईट वागण्याने चांगल्या माणसांना मात्र फायदाच होतो.
No Comment