Image Series
152
आपण आपलं अस्तित्व दर्शवलं नाही की आपली जागा नकळतपणे दुसऱ्याला दिली जाते.
माणसाचा स्वभावच आहे तो.
प्रकाशाची गरज पडल्यावर सुर्याची जागाही चंद्राला देतोच की आपण.
©प्रतिलिखित

No Comment