Image Series
149
शाश्वतीच नाही आजची
उद्याचाही काय द्यावा भरवसा
कुणी करे जगण्यासाठी संघर्ष
तर कुणास होतो जीव नकोसा
शाश्वतीच नाही आजची
उद्याचाही काय द्यावा भरवसा
कुणी करे जगण्यासाठी संघर्ष
तर कुणास होतो जीव नकोसा
No Comment