PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
दरवेळी आपल्यातच काही कमी असेल असं नाही.कधीकधी समोरच्याची अपेक्षा सुद्धा अवाजवी असू शकते.
सोमवार येऊनही आनंदी असाल तर आयुष्यात समाधान नाहीतर नुसतीच तडजोड
अंधारात चाचपडताना मेणबत्तीचा प्रकाशसुद्धा पुरेसा ठरतो आपल्याला. गरजेपेक्षा जास्त काही मिळालं की अपेक्षा वाढतच जातात आपल्या.
जगभरातल्या नद्या समुद्रात सातत्याने गोड पाणी आणून टाकतात पण तरीही त्याचं पाणी नेहमी खारटचं असतं. काहींचा स्वभावच असतो तसा. कुणीही…