Image Series
134
सोशल मीडियावरची आपली आभासी प्रतिमा जपण्यासाठी किती जीवाचा आटापिटा करतो आपण.
आपण जसे आहोत तसेच सोशल मीडियावरसुद्धा राहिलो तर दोन वेगळ्या प्रतिमा सांभाळत बसण्याची गरजच भासणार नाही ना आपल्याला.

No Comment