
Image Series
132
आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक सहप्रवासी भेटतात. कुणी अर्ध्यावर साथ सोडतं तर कुणी शेवटपर्यंत सोबत करतं.
एकटे आहोत म्हणून आपल्याला कुणासाठी थांबता येत नाही. कारण आयुष्याचा प्रवास निरंतर असतो आणि तो आपल्याला करावाच लागतो.
No Comment