
Image Series
123
हल्लीचे राजकारण
स्वार्थासाठी बदलले आचरण
करिती विविध रूपे धारण
निव्वळ सत्ता हेच कारण
यातून विकोपास जाती वाद
घडती हातूनी प्रमाद
म्हणूनि मतभेद बाजूला ठेवावे
मैत्रीस प्रथम स्थान द्यावे
मदतीस धावुनी जावे
प्रतिक म्हणे
©PRATILIKHIT
No Comment