PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
आपलं सुख आपण बऱ्याचदा इतरांच्या मापाने तोलत असतो. जर स्वतःच माप वापरलं तर सुख कधीच कमी भरणार नाही.