
Image Series
154
यश, अपयश ह्या गोष्टींचा वापर स्वतःला समृध्द करण्यासाठी करावा. इतरांच्या मतांवरून स्वतःच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बसू नये.
कारण यश पदरी पडलं तर जग सलाम करतं पण अयशस्वी झालात तर तुमच्या संघर्षाला जगाच्या लेखी कवडीचीही किंमत राहत नाही.
No Comment