
Image Series
124
सुख कशात आहे??
म्हटलं तर महागड्या वस्तूंमध्ये, मानलं तर मोगऱ्याच्या गजऱ्यात आहे.
म्हटलं तर महागड्या गाड्यांमध्ये, मानलं तर जोडीदारासोबत पायी चालण्यात आहे.
प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या जरी वेगळी असली तरी शेवटी त्यातून होणारा आनंद मात्र सारखाच आहे.
©PRATILIKHIT
No Comment