
Image Series
119
सोशल मीडिया मायाबाजार
समजू नका त्यास आधार
झालात कधी इंटरनेटशिवाय बेजार
तर समजावा हा मानसिक आजार
असती येथे विविध नमुने
घालती वाद ते मिळुनी चमूने
मात्र आपण जागरूक राहावे
नेहमी सत्य पडताळूनी पाहावे
चांगले तेच वेचावे
प्रतिक म्हणे
©PRATILIKHIT
No Comment