
Image Series
139
हल्ली प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे. त्यामुळे अगदी आपल्या जिवलग मित्राने आपल्यापाशी येऊन आपली विचारपूस करावी अशी अपेक्षा करणं म्हणजे देवाने माणसाकडे येऊन ‘काय वर पाहिजे?’ विचारण्यासारखं आहे.
आपल्याला जर व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर स्वतःच आपल्या हक्काच्या माणसाशी बोलण्याशिवाय गत्यंतर नाहीये. कारण गरज आपल्याला आहे त्याला नाही.
No Comment