PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
” अमेय….परवा आभाच्या पेंटिंगचं प्रदर्शन आहे..तू येतोय ना बघायला…” ” नाही रे…आमचं ब्रेकअप झाल्यापासून आम्ही बोललोसुद्धा नाही..कसं येणार प्रदर्शनाला..”…