Image Series
136
पतंग आणि माणूस. दोघांच्याही आयुष्यात फारसा फरक नाहीये.
आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात दिली की त्याच्या मर्जीनुसार नाचावं लागतं. आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोघेही इतरांना खाली पाडत असतात.

No Comment