PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
लहान असताना आईवडिलांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, आज आपण त्यांना बोट धरून स्मार्टफोन वापरायला शिकवतोय. ©PRATILIKHIT