PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
‘शी यार…..माझ्या फोटोला फक्त एकशेवीस लाईक्स आलेत. त्या दिशाने सुद्धा माझ्यासोबतच फोटो टाकला होता , पण तिच्या फोटोला पाचशेच्या वर…