Uncategorized
Tinder
फिरत होतो Tinder वरती
आला कुणाचातरी right swipe
नसानसांत दौडू लागल्या
पुन्हा एकदा positive vibes
हातची संधी गमवायची नाही
मनाशी बांधला चंग
माझ्याशी बोलायचं सोडून पोरगी
इन्स्टास्टोरी टाकण्यातच दंग
चुकून जुळलं असतं आमचं सूत
तर झाला असता Two states
पण निघायची घाई होती तिला
होत्या तिच्या scheduled dates
पुन्हा यात पडायचं नाही
मनाशी पक्कं ठरवून टाकलं
रेस्टॉरंट मधून बाहेर पडताक्षणी
मोबाईलमधून Tinder उडवून टाकलं
© PRATILIKHIT
No Comment