
Uncategorized
मनाच्या कोपरयातून
कधी वाटते उगाच,निघावे बाइक घेऊन
बघुन याव्या सर्व वाटा, कधी माहीत नसलेल्या
काही म्हणतात अभ्यास कर,कही म्हणतात नोकरी कर
पण आपण मात्र ऐकायच मनाच, तुला पाहिजे ते कर
कविता म्हणजे नाही नुस्ती शब्दांची जूळवाजूळव
भावना सर्वांना असतात,
उघडता पाने मनाची,
शब्द कागदावर उतरतात
नूस्तच कविता करत बसण्यात काही राम नाही
मिळाल तर ठीक,नाहीतर महिनाभर काही काम नाही
म्हणून मग मी घेतला इंजीनियरिंग
करुन थोडास डेरिंग
बघुया आता तरी हातात येत का
आयुष्याच्या गाडीच स्टेयरिंग
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
Nice……
Mast
👌👌👌