PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
सदैव असमाधानी राहण्याचा माणसाला शापच आहे कदाचित. इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या की मग मिळालेल्या यशाचंही ओझं होऊन जातं.