PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
अपूर्ण राहिले असतील संकल्प हरकत नाहीये काही कारण फक्त वर्ष बदलतंय तुम्ही आणि तुमचा निश्चय नाही
२०२० वर्ष हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं कधीही विसरता न येणारं वर्ष आहे. या वर्षात आपण अशा गोष्टी अनुभवल्या ज्याची आपण…