PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
“काय साहेब, आजकाल बरंच काय काय लिहिताय नवीन.” त्याने फोन उचलताच पलीकडून आवाज आला. “हो रे.. लॉकडाऊन आहे ना….