PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
कोणत्याही कठीण प्रसंगी आपण हरण्याआधी आपला आत्मविश्वास हरतो. त्याला जर जिंकण्यास मदत केली तर शेवटी विजय आपलाच.
होणाऱ्या परिणामांचा विचार करून कधीतरी माघार घ्यावीच लागते. त्यात कमीपणा वाटण्याचं काहीही कारण नाही. समस्त विश्वाचा पालनकर्तासुद्धा रणछोड़दास म्हणून ओळखला…