Advertisements
स्वप्नांच्या मागे पळताना आपण काय मागे सोडतोय याची जाणीव आपल्याला स्वतःला असायला हवी. मग ती नाती असुदे किंवा इतर काही. जमेल तसं त्यांना सोबत घेऊन जायला हवं.
यशाचं शिखर गाठल्यावर त्याबद्दल आनंद व्यक्त करणारच कुणी नसेल सोबत तर काय अर्थ त्या यशाला?

