Advertisements
थोडंथोडकं काही मिळत असलं तरीसुद्धा एकाच वेळी घबाड कसं हाती लागेल ह्यासाठी प्रयत्न करतो आपण.
सुखाच्या डोहात डुंबण्यापेक्षा त्याच्या तुरळक सरीत भिजून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला हवा.
कारण असे क्षण वरचेवर येत असतात आणि जास्त सुखाच्या हव्यासापोटी आपण तेही गमावून बसतो.
©PRATILIKHIT

