Site icon PRATILIKHIT

157

Advertisements

ठेवाव्या काढून अहंकाराच्या चपला
अन द्यावे ज्ञानमंदिराच्या द्वारावर दस्तक
असो उच्च नीच वा सान थोर कुणीही
रिक्त हस्ते कधीच परत पाठवत नाही पुस्तक

24850cookie-check157
Exit mobile version