PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
“समर्थ, आजच जाणार आहेस ना त्या मुलीला भेटायला??” समर्थच्या आईने स्वयंपाकघरातूनच विचारलं. “हो, आता निघेन थोड्या वेळाने. माझ्यासाठी डिनर नको…