PRATILIKHIT
Sometimes I wonder if I'm a character being written, or if I'm writing myself.
“चला बंडोजी, आज शेवटचं सारथ्य करा आमचं.” गाडीचं दार उघडता उघडता पालकर साहेब म्हणाले. साहेब आले म्हणून बंडू लगबगीने गाडीत…